आर्थिक पाहणी अहवालावरून विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. यावेळी आर्थिक पाहणी अहवालावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: June 18, 2019 11:31 AM
Exit mobile version