९१ व्या ऑस्कर सोहळ्यात ‘ग्रीन बुक’ ची बाजी

चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकनं होती त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं आपली मोहर उमटवली आहे.

First Published on: February 25, 2019 5:13 PM
Exit mobile version