पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरात तिरंग्यातील फुलांची सजावट

आज, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरात केशरी, सफेद आणि हिरव्या रंगाच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देशाचे ध्वज असलेल्या तिरंग्यात या मंदिरातील सजावट खुपच सुरेख दिसत आहे. तसेच विठू रखुमाईलाही तिरंग्यातील शेला पांघरण्यात आला आहे.

First Published on: August 15, 2020 1:44 PM
Exit mobile version