व्हिडीओ शेअर करत मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनानिमित्त सर्व बहीण-भावंडांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत पंकजा मुंडे यांनी सर्व माता-भगिनींसाठी खास संदेश देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

First Published on: August 22, 2021 4:26 PM
Exit mobile version