गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे करणार भाषण, विधान परिषदेसंदर्भात भूमिका करणार स्पष्ट

गोपीनाथ मुंडेंचा आज ८ वा स्मृतिदीन आहे. आज पंकजा मुंडे विधान परिषदेसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यामुळे गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  माझं भाषण तुमच्या कॅमेऱ्याला काय कळतं हे माहीत नाही, पण समोरच्याला व्यवस्थित कळतं, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे..

First Published on: June 3, 2022 1:45 PM
Exit mobile version