नाराजीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं स्पष्ट उत्तर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून थेट ऑफर देण्यात आलीय, यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

First Published on: January 20, 2023 4:18 PM
Exit mobile version