गणपतीची वर्गणीसाठी आई-मुलाला टोळक्याची मारहाण

गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. रमेश देवराम चौधरी वय -३७ यांनी फिर्याद दिली आहे.

First Published on: September 6, 2019 4:25 PM
Exit mobile version