महिला टीसीला प्रवाशाकडून मारहाण

हार्बर मार्गावरील बामणडोंगरी स्थानकात महिला टीसीला फुकट्या प्रवाशाकडून अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

First Published on: October 11, 2019 7:23 PM
Exit mobile version