पासपोर्ट कागदपत्र पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट कागदपत्र पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यलयात जावं लागायाच ते आता संजय पांडे यांच्या निर्णयाने बंद होणार आहे. संजय पांडे यांनी याबाबत माहिती दिलीये.

First Published on: March 13, 2022 6:35 PM
Exit mobile version