मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कोविड सेंटर मधून पेशंट गायब

ठाणे महापालिकेने मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोव्हिड हॉस्पिटलचे उदघाटन केले. पण या हॉस्पिटलमध्ये इतका ढिसाळ कारभार चालतो की ऍडमिट केलेला पेशंट कुठे जातो, याची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही.  गेले चार दिवस कळव्याचे गायकवाड हे पेशंट हॉस्पिटल मधून गायब आहेत. ते कुठे गेले याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. याबाबत मनसेने हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन केले.

First Published on: July 6, 2020 6:38 PM
Exit mobile version