लोकांच्या प्रश्नांवर बारणेंचे आश्वासक उत्तर

मावळ मतदार संघातून युतीच्यावतीने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेचा या मतदार संघावर प्रभाव असतानादेखील येथील स्थानिक लोकांनी पाणी येत नसल्याचा जाब बारणेंना विचारला.

First Published on: April 15, 2019 6:28 PM
Exit mobile version