लॉकडाऊनमुळे ऑनलाईनच नाचलं वऱ्हाड!

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, लॉकडाऊनचं उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत दहा जणांच्या उपस्थितीत कुळगाव बदलापूर इथे घरात विवाह सोहळा पार पडला. यावेळी नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे धम्माल डान्स करत ऑनलाईन वरातीचा आनंद लुटला!

 

First Published on: May 19, 2020 10:35 AM
Exit mobile version