मुलांच्या लसीकरणासाठी जनजागृती गरजेची – करीना कपूर

गुरुवारी मुंबईतील सीझन हॉटेल मध्ये सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सुरू केलेल्या एका वर्षभराच्या मोहिमेच्या शुभहस्ते स्वस्थ इम्युनिज्ड इंडियाच्या प्रारंभास प्रत्येक मुलाला नियमित लसीकरण केले जाण्याची गरज आहे यावर जोर दिला. यावेळी लहान मुलांना आवश्यक लसी दिल्या गेल्या पाहिजे असं मत अ‍ॅम्बॅसिडर करीना कपूर हीने मांडले.

First Published on: February 21, 2019 7:15 PM
Exit mobile version