आता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण

पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.

First Published on: December 11, 2018 9:38 PM
Exit mobile version