आंदोलन सुरु असतानाच बैल गाडी मोडली

मुबंई मधील अँटॉप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरु असताना बैल गाडीवर मुबंई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उभे राहून घोषणा देत होते. त्याचवेळी बैल गाडी मोडली आणि पावसात भिजत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडलं.

First Published on: July 10, 2021 4:28 PM
Exit mobile version