५ एप्रिलला रात्री ९ वाजता ‘विराट’ दर्शन!

देशात कुणीही कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये एकटं नाही. आणि हेच दाखवण्यासाठी येत्या ५ एप्रिल रोजी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहन केलं आहे. या ९ मिनिटांमध्ये कोरोनाविरोधी लढा देण्यासाठी भारतीय किती एकजूट आहेत, ते जगाला दाखवून देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.

First Published on: April 3, 2020 10:47 AM
Exit mobile version