मोदी म्हणाले, ‘सर्व काही छान आहे’ | ट्रम्प बघतच राहिले

अमेरिकेतील ह्युस्टन येथे हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हजारो अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले. या भाषणादरम्यान मोदींनी भारतात सर्व काही छान चालले असल्याचे म्हटले. हे सांगताना, त्यांनी भारतातील विविध भाषांचा आधार घेतला. यावेळी मराठीसह त्यांनी इतर भाषांमध्ये ‘सर्व काही चागंले आहे’, हे वाक्य उच्चारले.

First Published on: September 23, 2019 1:09 PM
Exit mobile version