पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रुसा प्रकल्पांचे डिजीटल लाँचिग

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील २२ तर देशभरातील ७० महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्यासाठीचे डिजीटल लाँचिग केले. रुईया महाविद्यालय यापैकी एक कॉलेज असून आज महाविद्यालयात हा डिजीटल अनावरणाचा कार्यक्रम पार संपन्न झाला.

First Published on: February 3, 2019 8:14 PM
Exit mobile version