महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर मोदींचा स्वच्छतेसाठी पुढाकार

महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीस मिनीटे स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी समुद्र किनारे लोकांनी स्वच्छ ठेवावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

First Published on: October 12, 2019 10:33 AM
Exit mobile version