काँग्रेसमुळे शिखांचा नरसंहार,पंतप्रधान मोदींचा Congress वर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेप्रमाणे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेतही काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने पक्षाचं नाव बदलावं. काँग्रेस पक्ष नसता तर शिखांचा नरसंहार झाला नसता, असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

First Published on: February 8, 2022 4:43 PM
Exit mobile version