काचा झाडण्यासाठी स्वत: हातात घेतला झाडू

पोलिसांचा कारभार आणि त्यांचा वेळकाढूपणा याविषयी सर्वत्रच बोललं जातं. त्यांच्यावर अनेकदा टीका देखील केली जाते. मात्र, पोलिसांच्या चांगल्या गुणांवर देखील बोललं गेलं पाहिजे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अपघातानंतर रस्त्यावर पसरलेल्या काचा झाडण्यासाठी स्वत: हातात झाडू घेतलेले पोलीस कर्मचारी दिसत आहेत.

First Published on: March 12, 2020 4:49 PM
Exit mobile version