पोलिसांनी बाहुबली बनून वाचवले प्रवाशाचे प्राण

दादर स्टेशनमध्ये एका प्रवाशाला छातीत दुखून बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी पोलीस शिपाई पवणे यांनी त्या वयस्क इसमाला कसलाही विचार न करता त्याला वाचवले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

First Published on: December 4, 2018 4:59 PM
Exit mobile version