फेसबुकवर सिंबा-सिंघम बनणाऱ्या पोलिसांना डिपार्टमेंटचा दणका

फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साईट्सवर पोलीसखात्यातील काही अधिकारी आपल्या सर्विस रिव्हॉलवर सोबत फोटो अपलोड करुन सिंबा आणि सिंघम बनण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्व सिंघम-सिंबावर आता पोलीस विभाग कारवाई करणार असल्याचे संकेत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.

First Published on: January 8, 2019 8:36 PM
Exit mobile version