पोलीस यंत्रणा सतर्क, तरुणावर होणार कारवाई

ठाणे शहरात सुरू असणाऱ्या पोलीस भरतीदरम्यान एका तरुणाने उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचे आढळल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. राज्यभरात सध्या पोलीस भरती सुरू असून नांदेड, रायगडनंतर आता ठाण्यातही उत्तेजक द्रव्ये घेणारा तरुण आढळला आहे.

First Published on: January 13, 2023 9:49 PM
Exit mobile version