स्वप्नील जोशी सोबत पहिल्यांदाच झळकणार पूजा सावंत

लपाछपी या हॉरर सिनेमानंतर पूजा सावंतचा ‘बळी’ हा हॉरर सिनेमा येत्या ९ डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी सोबत पूजा सावंत पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम करताना दिसणार आहेत.

First Published on: December 8, 2021 1:54 PM
Exit mobile version