पूजाला आता ऐतिहासिक भूमिका करायची आहे…

दगडी चाळ,भेटली तू पुन्हा यासारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनामनात एक वेगळ स्थान निर्माण करणारी पूजा सावंत आता विजेता या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहे.जाणून घेतलय तिच्या या प्रवासाविषयी…

First Published on: December 9, 2021 1:46 PM
Exit mobile version