महाराष्ट्राचा मर्द मराठा… ऐका, आजोबांचा जबरदस्त पोवाडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चात राज्यभरातून कार्यकर्ते सामील झालेले आहेत. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व मनसैनिक एकदिलाने राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेचे स्वागत करत आहेत. यावेळी मोर्चात सामील झालेल्या एका आजोबांनी शिवरायांचा पोवाडा गायला. “महाराष्ट्राचा मर्द मराठा… म्हणत आजोबांनी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश भरला”

First Published on: February 9, 2020 4:02 PM
Exit mobile version