जगातील सर्वांत भयावह इटलीतील पोवेग्लिया बेटावर जाण्यास मज्जाव

इटलीतील पोवेग्लिया बेट हे अतिशय भीतीदायक असल्याने या बेटावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. निसर्गरम्य अशा या सुंदर बेटावरील अनेक कथा किस्से प्रचलित आहेत. मात्र या बेटावर पाय ठेवण्याची हिंमत गेल्या 54 वर्षापासून कोणीही केली नाही. जाणून घेऊया या बेटाविषयी माहिती

First Published on: June 3, 2022 9:49 PM
Exit mobile version