वाळू उपशावरून प्रज्ञा सातवांचा सरकारवर हल्लाबोल

कळंबोली तालुक्यात वाळू उपसा जोरात सुरू असल्याची माहिती आमदार प्रज्ञा सातव यांनी सभागृहात दिली. पोलिसांची नजर चुकवून अवैधरित्या रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जात असल्याचं सातव यांनी सांगतिलं. परंतु यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

First Published on: March 25, 2023 5:23 PM
Exit mobile version