वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आज पर्यंत अनेक क्यूट बबली गर्ल प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र रान बाजार मधे प्राजक्ता अत्यंत बोल्ड अशा अंदाजात दिसणार आहे. रान बाजार वेब सीरिज मधील भूमिका साकारतानाचा अनुभव प्राजक्ताचे शेअर केला आहे.

First Published on: May 18, 2022 9:10 PM
Exit mobile version