प्राजक्ता माळीच्या पोस्ट ची चर्चा

अभिनेत्री, नृत्यांगना, निवेदिका, आणि कवयित्री अशी चौरंगी भूमिका लीलया पार पडणारी प्राजक्ता माळी हि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टड असते. स्वतःचे फोटोस आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून प्राजक्ता सतत चर्चेत असते. यावेळी प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना अक्षय्य तृतीया आणि ईदच्या शुभेच्या दिल्या आणि त्याच बरोबर १ मे रोजी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्राजक्ताने प्रितिक्रिया सुद्धा दिली आहे.

First Published on: May 3, 2022 9:35 PM
Exit mobile version