महिला दिनानिमित्त प्रणिती शिंदेंचा खास संदेश

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (8 मार्च) सहावा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा केला जातोय. यासंदर्भात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी महिलांच्या संघर्षासंदर्भात भाष्य केलंय.

First Published on: March 8, 2023 1:40 PM
Exit mobile version