प्रसाद लाड यांचा महाविकास आघाडीवर टीका

सर्व बैठका रद्द करायच्या आणि हवे ते निर्णय घेऊन जनतेचे पैसे लुटण्याचा कार्यक्रम सुरु आहे. कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना, अशी शंका येते असं भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले.

First Published on: January 7, 2022 8:49 PM
Exit mobile version