धर्मवीर सिनेमातील भूमिकेचा अनुभव प्रसादने मांडला पुस्तक स्वरूपात

अभिनेता प्रसाद ओक यांनी लिहिलेल्या ‘माझा आनंद’ या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील समिती कक्षात प्रकाशन करण्यात आले. मार्गदर्शन करण्याऐवढा मोठा नाही. पण थोडं का असेना मार्गदर्शन मिळेल या पुस्तक प्रकाशन केले. उद्या पुण्यात छोटेखानी समारंभात याचे प्रकाशन होईल. दसरा मेळाव्यामध्ये आनंद दिघे यांची प्रतिकृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल.

First Published on: September 29, 2022 8:29 PM
Exit mobile version