विदर्भात चित्रनगरी उभी करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विदर्भात चित्रनगरी उभी करावी, अशी मागणी भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रवीण दरेकरांच्या या मागणीला देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक उत्तर देत विदर्भातील चित्रनगरीसाठी प्रयत्न करू, असे उत्तर दिले.

First Published on: December 29, 2022 9:09 PM
Exit mobile version