सुशांतसिंह राजपूतच नाव घेताच नीलम गोऱ्हे दरेकरांवर नाराज

विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे या दरेकरांवर संतापल्याचे पाहायला मिळाले

First Published on: December 22, 2022 2:58 PM
Exit mobile version