प्रवीण दरेकर जेव्हा अनिल परबांवर भडकतात

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाषण देत असताना अनिल परब यांनी एक मुद्दा उपस्थित केला. अनिल परब यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर हा कसला सत्तेचा माज सत्ताधाऱ्यांना आला आहे. विरोधी पक्षनेत्याचा सर्रास अवमान होत असल्याचा प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. प्रवीण दरेकर आणि अनिल परब यांच्या खडाजंगी नंतर अधिवेशन ५ मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

First Published on: March 2, 2021 6:31 PM
Exit mobile version