आमदार प्रवीण दरेकरांची करोनावर भूमिका

करोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरू लागलं असतानाच करोनाविरोधात आता सत्ताधारी आणि विरोधकांची एकी दिसू लागली आहे. ‘करोनाविरोधात आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहोत’, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

First Published on: March 12, 2020 12:17 PM
Exit mobile version