संजय राऊतांनी फडणवीसांपेक्षा शिवसेनेची चिंता करावी – प्रवीण दरेकर

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची इतकी चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. सध्या ते शिवसेनेची चिंता कमी आणि राष्ट्रवादीची चिंता जास्त करत आहेत,असा टोला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

First Published on: June 28, 2021 8:38 PM
Exit mobile version