उद्धव ठकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भाऊ श्रीधर पाटणकर याच्यावर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यासंदर्भत विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा कोणालाही टार्गेट करुन कारवाई करत नाही असं वक्तव्य यावेळी त्यांनी केलंय

First Published on: March 22, 2022 8:34 PM
Exit mobile version