प्रविण तरडेंचा चित्रपटातील नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीस

लेखक दिग्दर्शक ,अभिनेता प्रविण तरडेंनी आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मात्र आता पांडू या सिनेमाच्या माध्यमातून प्रविण तरडेंचा करारी बाणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रविण तरडे शिवप्रेमी,भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारताना दिसणार आहे.

First Published on: November 14, 2021 3:50 PM
Exit mobile version