आम्ही सर्व शिवभक्त जितेंद्र आव्हाडांना घराबाहेर फिरू देणार नाही- प्रवीण दरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘त्या’ वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच जितेंद्र आव्हाडांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

First Published on: February 4, 2023 6:38 PM
Exit mobile version