गुलाबी प्रेमाची काळी बाजू- ‘प्रेमा तुझा रंग कसा’

16 जुलै पासून स्टार प्रवाहावर ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका सुरू होत आहे. या मालिकेतून गुलाबी प्रेमाची काळी बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेत सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आहे.

First Published on: July 16, 2018 11:45 AM
Exit mobile version