राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. पण राष्ट्रपतींची निवड नक्की होते कशी? हे आपण जाणून घेऊयात!

First Published on: June 10, 2022 12:32 PM
Exit mobile version