पहिल्या नोट बंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान – पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कॅशलेस सोसायटी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जगभरात तो प्रयोग फेल झालेला आहे. देशातील रोकड संपून टाकायचं स्वप्न मोदींनी पाहिलं. पहिल्या नोट बंदीचा निर्णय हा अतिशय अविचारी होता, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं. देशात दोन हजाराची नोट काळा पैसा ठेवण्यासाठी वापरात आणली जात होती.

First Published on: May 22, 2023 4:25 PM
Exit mobile version