‘आप’च्या दिल्ली विजयावर प्रीती जैन यांची प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर विजयाची मोहोर उमटवली आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या सलग तिसऱ्या विजयाला नक्की काय कारणीभूत झालं?

First Published on: February 11, 2020 4:46 PM
Exit mobile version