ठाण्यात खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाग्रस्तांची लूट

ठाण्यात खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांची लूटमार सुरू आहे. कोरोनाबाधित रूग्णासाठी रूग्णवाहिका मोफत असतानाही खासगी रूग्णालयाकडून सुमारे ११ ते १५ हजार रूपये उकळले जात आहेत. त्यामुळे खासगी रूग्णालयावर राज्य सरकारने चाप लावावा अशी मागणी ठाणेकरांमध्ये जोर धरू लागली आहे.

First Published on: May 6, 2020 1:17 AM
Exit mobile version