ग्लोबल स्टार प्रियांकाचा असाही फॅशन ‘सेन्स’!

यंदाही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मेट गाला २०१९’मध्ये तिच्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात बघायला मिळाली. यावेळी प्रियांकाची स्टाईल बघून अनेक जण आश्चर्यचकित झाले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्राने यावेळी ही आपल्या स्टनिंग लूक्ससह ‘मेट गाला २०१९’ च्या पिंक कारपेटवर वॉक करताना दिसली.

First Published on: May 8, 2019 6:10 PM
Exit mobile version