बलात्काऱ्यांना ‘ती’ शिक्षा द्या-राखी सावंत

हैदराबाद येथे घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संबंध देशभरात संतापाचे वातावरण आहे. कलाकार, खेळाडू, राजकारणी आणि सामान्य जनता देखील आपला संताप विविध मार्गांनी व्यक्त करत आहेत. त्यातच आता राखी सावंतनेही बलात्कार प्रकरणातील आरोपींनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्हिडिओद्वारे राखी सावंत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिक्षा देण्यासाठी विनंती करत आहे.

First Published on: December 3, 2019 3:28 PM
Exit mobile version