प्रोनिंग व्यायाम पद्धत करुन वाढवा ऑक्सिजनची पातळी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळेच देशभरातील रुग्णालयांमध्ये अचानक प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत गृहविलगीकरणात असलेल्या आणि घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयाने एक व्यायामाची पद्धत सांगितली आहे जी पाळल्याने आपल्या प्राणवायूची पातळी वाढवता येऊ शकेल. ती म्हणजे प्रोनिंग पद्धत. ही कशी करतात. तिचे फायदे काय आहेत जाणून घेऊया योग प्रशिक्षक दीपिका चाळके यांच्याकडून.

First Published on: May 15, 2021 1:22 PM
Exit mobile version